Anuradha Vipat
कथाकार आणि भजन गायिका जया किशोरी यांना आज कोणत्याही ओळखाची गरज नाही
जया किशोरी यांची कीर्ती देश-विदेशात पसरली आहे.
मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून जया किशोरी यांना ओळखलं जातं
जया किशोरी यांचा जन्म 13 जुलै 1995 रोजी राजस्थानमधील सुजानगढ या एका लहानशा गावात झाला आहे
जया किशोरी यांचे खरे नाव जया शर्मा आहे.
जया किशोरी स्वत:ला एक सामान्य मुलगी मानतात
काही दिवसांपुर्वी दोन लाखांची लेदर बॅग विमानतळावर त्यांच्या हाती दिसून आल्याने त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.