अर्जुन कपूरने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली खोचक पोस्ट

Anuradha Vipat

चर्चेत

अर्जुन कपूर ब्रेकअपमुळे चर्चेत आहे.

Arjun Kapoor

व्हिडीओ

आता मलायकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये मलायका एका मिस्ट्री मॅन सोबत दिसली आहे.

Arjun Kapoor

खोचक पोस्ट

मलायका अरोराचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अर्जुन कपूरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खोचक पोस्ट लिहिली आहे.

Arjun Kapoor

आनंद

या पोस्टमध्ये अर्जुनने म्हटले की, दुसऱ्यांच्या आनंदात आपण आनंदी झालं पाहिजे. अर्थात दुसऱ्यांच्या आनंदात आपण आनंद शोधायला हवा

Arjun Kapoor

पोस्ट

आता त्याने ही पोस्ट मलायका अरोरासाठी लिहिल्याचे म्हटले जात आहे.

Arjun Kapoor

आनंद

तसेच यानंतर मलायकाला आनंदात बघून अर्जुन आनंद शोधतोय का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

Arjun Kapoor

इन्स्टाग्राम स्टोरी

अर्जुन कपूर याने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

Arjun Kapoor

१८ वर्षांनंतर वेगळे झाले ऐश्वर्या आणि धनुष

येथे क्लिक करा