Anuradha Vipat
अर्जुन कपूरने नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
मुलाखतीत अर्जुन कपूरने सांगितलं की , शाळेत तो हुशार विद्यार्थी होता; पण पालकांच्या विभक्त होण्यामुळे त्याच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम झाला.
दहावीची परीक्षा झाल्यानंतर अर्जुनने चित्रपटांच्या कामावर लक्ष केंद्रित केले.
या मुलाखतीत अर्जुनने त्याच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण सांगितली आहे.
अर्जुनने सांगितले की, त्यावेळी तो खूप लठ्ठ होता. त्याला कॉलेजचे इतर विद्यार्थी काय म्हणतील याची चिंता असायची.
अर्जुन म्हणाला, मी कॉलेजमध्ये शॉर्ट्स घालून जायचो, ओव्हरसाईज कपडे घालायचो आणि शाळेची बॅग घेऊन जायचो.
अर्जुन म्हणाला, मी बऱ्याचदा कॉलेज बंक केले. मी अकाउंटिंगमध्ये नापास झालो