नम्रता संभेरावने सांगितला तिच्या एका मोठ्या चाहतीचा किस्सा

Anuradha Vipat

ओळख

हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे नम्रता संभेरावला एक वेगळी ओळख मिळाली.

Namrata Sambherao

नम्रताचे चाहते

महाराष्ट्रातच नाही तर जगभरात नम्रताचे चाहते आहेत.

Namrata Sambherao

किस्सा

सध्या नम्रताच्या अमेरिकेतील चाहतीचा किस्सा चर्चेत आला आहे.

Namrata Sambherao

प्रेम

नम्रता संभेराव म्हणाली, मला लोकांचं इतकं प्रेम मिळेल, असं वाटलं नव्हतं. अशा पद्धतीने लोक आपल्यावर प्रेम करतात, वेडे होतात, हे माहीत नव्हतं.

Namrata Sambherao

चांदीचं कडं

नम्रता संभेराव म्हणाली, एका बाईने तर तिच्या हातामध्ये जड चांदीचं कडं होतं, ती आली तिने माझ्या हातात कडं घातलं आणि म्हटली, एक फोटो. मी म्हटलं, तुम्ही हे काय करता? हे मला नकोय.

Namrata Sambherao

आठवण

नम्रता संभेराव म्हणाली, नाही, नाही ही माझी आठवण म्हणून ठेवा. अमेरिकेत गेलो होतो तेव्हा ही गोष्ट घडली होती.

Namrata Sambherao

रंगभूमी

नम्रता संभेरावचं नवंकोरं नाटक लवकरचं रंगभूमीवर येत आहे

Namrata Sambherao

'राजा हिंदुस्तानी' चित्रपट करणार होती ऐश्वर्या राय

येथे क्लिक करा