Apurva Kulkarni
ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन सुभेदार सध्या घराघरात पोहचला आहे.
अर्जुनने कोर्टात सत्याचा उलगडा केल्याने प्रेक्षकांच्या मनात तो अधिकच घर करुन आहे.
ठरलं तर मालिकेतील अर्जुन सुभेदारचं पात्र अमित भानुषाली साकारत आहे.
दरम्यान तुम्हाला माहितीय का? अर्जुनची खऱ्या आयुष्यातील बायको कशी दिसते.
अमित भानुषालीच्या खऱ्या बायकोचं नाव श्रद्धा आहे.
ती एक कटेंन्ट क्रिएटर असून ती अमित भानुशालीच्या शुटिंगमधल्या चुका सुद्धा त्याला सांगत असते.
सध्या ठरलं तर मग ही मालिका टीआरमध्ये नंबर वनमध्ये आहे. तसंच अर्जुनचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावतं.