पावसात जीन्स विसराच! 'या’ पँट्समध्ये मिळवा स्टाइल आणि आराम दोन्ही

Monika Shinde

जीन्सऐवजी

‘या’ हलक्याफुलक्या पँट्स तुमचं पावसाळी स्टाइल स्टेटमेंट ठरतील

पलाझो पँट्स

हलक्या कापडाचे पलाझो पँट्स पावसात लवकर सुकतात आणि कम्फर्टही देतात.

कॉटन ट्राऊझर्स

श्वसनक्षम आणि सौम्य फॅब्रिकमुळे पावसाळ्यातील दमट हवामानातही आरामदायक!

कूल कुलॉट्स

फॅशन आणि फ्रीडम एकत्र! ऑफिसपासून कॉलेजपर्यंत सहज वापरता येण्याजोगे आहे.

लायटवेट लिनेन पँट्स

लिनेन पँट्स हवेचा उत्तम प्रवाह देतात आणि पावसात चिकटत नाहीत.

स्पोर्ट्स जॉगर्स

जवळपासच्या कामांसाठी अथवा ट्रॅव्हलसाठी परफेक्ट आणि स्टायलिश.

श्रावण सोमवारी काय खावं आणि काय टाळावं?

येथे क्लिक करा