Pranali Kodre
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे ५ मार्च रोजी मुंबईत लग्न झाले.
Arjun Tendulkar-Saaniya Chandhok Marriage Photo
Sakal
अर्जुनने सानिया चांदोक हिच्याशी लग्न केले आहे. सानिया ही मुंबईती उद्योगपती रवी घई यांची नात आहे.
Arjun Tendulkar-Saaniya Chandhok Marriage Photo
Sakal
अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नातील फोटो समोर आले असून दोघेही अत्यंत सुंदर दिसत आहे.
Arjun Tendulkar-Saaniya Chandhok Marriage Photo
Sakal
सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर तसेच सानियाचे आई-बाबाही पारंपारीक वेशात सजले होते.
Arjun Tendulkar-Saaniya Chandhok Marriage Photo
Sakal
अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रेटिंनीही हजेरी लावली आहे, यात अगदी राजकारणापासून क्रिकेट आणि बॉलिवूडमधील सेलिब्रेटिंचा समावेश होता.
Arjun Tendulkar-Saaniya Chandhok Marriage Photo
Sakal
या लग्नासाठी एमएम धोनी त्याच्या पत्नी साक्षीसह, तर राहुल द्रविडही त्याच्या पत्नीसह या सोहळ्यासाठी आला होता.
Arjun Tendulkar-Saaniya Chandhok Marriage Photo
Sakal
सचिनचे माजी संघसहकारी अजित आगरकर, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, इरफान पठाण, हरभजन सिंग, झहिर खान, आशिष नेहरा असे अनेकजण उपस्थित होते.
Arjun Tendulkar-Saaniya Chandhok Marriage Photo
Sakal
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असे अनेक राजकारणीही उपस्थित होते.
Arjun Tendulkar-Saaniya Chandhok Marriage Photo
Sakal
बॉलिवूडमधील बच्चन कुटुंबिय, अमीर खान, शाहरुख खान असे अनेक सेलिब्रेटीही या सोहळ्यासाछी हजर होते.
Arjun Tendulkar-Saaniya Chandhok Marriage Photo
Sakal
Gautam Gambhir Visit Siddhivinayak Temple
Sakal