IND vs ENG सेमीफायनलआधी अभिषेक शर्मासह भारतीय खेळाडूंचे सिद्धिविनायक दर्शन

Pranali Kodre

भारतीय संघ उपांत्य फेरीत

टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

Team India

|

Sakal

६ व्यांदा उपांत्य फेरी

भारतीय संघ ६ व्यांदा टी२० वर्ल्ड कपमध्ये उपांत्य सामन्यात खेळेले.

Team India

|

Sakal

वानखेडे स्टेडियमवर सामना

यंदा ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा भारताचा इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामना रंगेल.

Team India

|

Sakal

सिद्धिविनायकाचे दर्शन

या सामन्यापूर्वी भारताच्या काही खेळाडूंनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देत सिद्धिविनायकाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला.

Indian Cricketers Visit Siddhivinayak Temple

|

Sakal

फोटो

खेळाडूंचे मंदिरातील फोटो सध्या समोर आले आहेत. यामध्ये अक्षर पटेल, अभिषेक शर्मा आणि इशान किशन हे खेळाडू दिसत आहेत.

Indian Cricketers Visit Siddhivinayak Temple

|

Sakal

गौतम गंभीरनेही घेतलेले आशीर्वाद

यापूर्वी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीही भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते.

Gautam Gambhir Visit Siddhivinayak Temple 

|

Sakal

ट्रॉफी राखण्याचे आव्हान

दरम्यान, भारतीय संघ यंदा टी२० वर्ल्ड कप आपल्याकडेच राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी मैदानात उतरला आहे. याआधी झालेला २०२४ टी२० वर्ल्ड कप भारताने जिंकला होता.

Team India

|

Sakal

T20 WC: काय सांगता! सलग तिसऱ्यांदा भारतासमोर सेमीफायनलमध्ये इंग्लंडच आव्हान

India vs England T20 World Cup Semifinal

|

Sakal

येथे क्लिक करा