Saisimran Ghashi
अरोमाथेरपी आणि निसर्गातील विविध सुगंधी फुलांचा वास घेतल्याने शरीराला आणि मनाला आराम मिळतो
Aromatherapy benefits
esakal
चला तर जाणून घ्या फुलांचा वास घेतल्याने ५ आजार किंवा समस्या बऱ्या होण्यास मदत होते
flower smelling benefits
esakal
फुलांचा मनमोहक सुगंध मनाला शांत करतो आणि मानसिक ताणतणाव तसेच चिंता झपाट्याने कमी करतो
Stress and Anxiety
esakal
लॅव्हेंडर किंवा सदाफुलीसारख्या फुलांचा वास घेतल्याने मेंदूला आराम मिळतो आणि शांत झोप येण्यास मदत होते.
Insomnia
esakal
फुलांच्या नैसर्गिक आणि औषधी सुगंधामुळे डोक्याच्या नसांना आराम मिळतो, ज्यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो
Headache and Migraine
esakal
अंगात उष्णता वाढल्याने नाकात फोड आल्यास मोगऱ्याच्या फुलांचा वास सतत घेतल्याने तो फोड आपोआप बरा होतो.
Nasal Blisters due to Heat
esakal
फुलांच्या सुगंधी कणांमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मानसिक शांतता मिळाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते
High Blood Pressure
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही
Disclaimer
esakal
Does salt expire complete truth about salt shelf life
esakal