Saisimran Ghashi
आपल्या जेवणाची चव वाढवणारे मीठ खरं तर हजारो वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेले एक शक्तिशाली खनिज आहे.
Salt Oldest Companion in the Kitchen
esakal
निसर्गाने मिठाला स्वतःच एक 'नॅचरल प्रिजर्व्हेटिव्ह' बनवले आहे, ज्यामुळे त्याला कधीही कीड किंवा बुरशी स्पर्श करू शकत नाही.
Salt’s Wonderful Protective Shield
esakal
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण शुद्ध आणि साध्या मिठाला कोणतीही एक्सपायरी डेट नसते; ते आयुष्यभर कधीही खराब होत नाही
Salt Expiry Date Secret
esakal
पण थांबा! जर तुम्ही 'आयोडीनयुक्त' मीठ वापरत असाल, तर त्यातील आयोडीन काही महिन्यांनी हवेत उडून जाते आणि त्याची चव बदलू शकते.
iodized Salt storage tips
esakal
जरी मीठ स्वतः खराब होत नसले, तरी हवेतील 'ओलावा' म्हणजे Moisture त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे, ज्यामुळे मिठात पाण्याचे खडे तयार होतात.
Biggest Enemy of Salt
esakal
बाजार मिळणारे फ्लेवर्ड मीठ (मसाले मिक्स असलेले मीठ) त्यातील मसाल्यांमुळे लवकर खराब होते, म्हणून त्याला एक्सपायरी डेट असते.
Danger of Flavored Salt
esakal
घरी महिनोमहिने मीठ सुरक्षित ठेवण्यासाठी ते नेहमी ओलाव्यापासून दूर, काचेच्या किंवा प्लास्टिकच्या हवाबंद डब्यातच साठवावे.
Tricks of Salt Storage
esakal
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, जुने मीठ वापरण्याआधी त्याचा रंग बदलला आहे का किंवा त्याला ओलसर दुर्गंध येत आहे का, हे आवर्जून तपासावे.
Check This Before Using Salt
esakal
these 10 items price hike fromjune 2026
esakal