संधिवात वाढतोय का? आहारातील ‘या’ चुका आजच थांबवा!

Aarti Badade

संधिवात आणि वाढते वय

वाढत्या वयानुसार सांधे दुखणे, शरीराला मुंग्या येणे किंवा हात-पाय थरथरणे यांसारख्या समस्या उद्भवू लागतात.

Arthritis Diet for healthy joints

|

sakal

चुकीचा आहार हे मुख्य कारण

जास्त थंड पदार्थ खाणे, रात्री उशिरा कच्चे अन्न घेणे आणि बदललेली जीवनशैली यामुळे संधिवाताचा त्रास वाढतो.

Arthritis Diet for healthy joints

|

Sakal

मानसिक तणावाचा परिणाम

सततची चिंता, भीती आणि मानसिक तणावामुळे शरीरातील वात दोष वाढतो, ज्याचा थेट परिणाम सांध्यांच्या आरोग्यावर होतो.

Arthritis Diet for healthy joints

|

Sakal

'हे' नैसर्गिक रस आहेत फायदेशीर

संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठी कोरफड, पारिजातकाची पाने आणि शेवग्याचा रस पिणे अत्यंत गुणकारी मानले जाते.

Arthritis Diet for healthy joints

|

sakal

'या' पदार्थांपासून दूर राहा

फुलकोबी, दही, आवळा आणि काकडी यांसारखे थंड प्रकृतीचे पदार्थ संधिवात असलेल्या रुग्णांनी मर्यादित प्रमाणात खावेत.

Arthritis Diet for healthy joints

|

sakal

किचनमधील औषधी मसाले

हळद, आले, तुळस, लवंग आणि दालचिनी यांचा आहारात समावेश केल्यास सांध्यांमधील सूज आणि वेदना कमी होतात.

Arthritis Diet for healthy joints

|

Sakal

काय टाळावे?

संधिवाताचा त्रास टाळण्यासाठी आंबट पदार्थ, तंबाखू आणि चुना यांसारख्या हानिकारक गोष्टींचे सेवन पूर्णपणे बंद करावे.

Arthritis Diet for healthy joints

|

Sakal

जीवनशैलीत करा बदल

वेळेवर झोपणे, पुरेशी हालचाल करणे आणि कोमट पाण्याचा वापर करणे यांमुळे सांधेदुखीवर नियंत्रण मिळवता येते.

Arthritis Diet for healthy joints

|

Sakal

हृदय निरोगी ठेवायचंय? 'या' एका आंबट पदार्थात दडले आहेत 10 मोठे फायदे

Health Benefits of Tamarind

|

Sakal

येथे क्लिक करा