Aarti Badade
चिंचेचे नाव काढताच तोंडाला पाणी सुटते, पण ही केवळ चव वाढवणारी चटणी नसून एक प्रभावी औषधही आहे.
Health Benefits of Tamarind
Sakal
चिंचेतील टार्टरिक आम्ल पाचक रस सक्रिय करते, ज्यामुळे अन्न लवकर पचते आणि जठराग्नी प्रज्वलित होतो.
Health Benefits of Tamarind
Sakal
चिंचेमध्ये पेक्टिन आणि फायबर भरपूर असल्याने आतड्यांची हालचाल सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत होते.
Health Benefits of Tamarind
Sakal
जर तुम्हाला वारंवार पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास होत असेल, तर चिंचेचे पाणी किंवा चटणी खाल्ल्याने आराम मिळतो.
Health Benefits of Tamarind
Sakal
चिंचेमध्ये व्हिटॅमिन C, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात जे शरीर निरोगी ठेवतात.
Health Benefits of Tamarind
Sakal
चिंचेतील फायबर शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
Health Benefits of Tamarind
Sakal
चिंचेमध्ये असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब संतुलित राहण्यास आणि हृदयाची गती नियमित राहण्यास मदत होते.
Health Benefits of Tamarind
Sakal
आयुर्वेदानुसार चिंचेचा कोमट लेप सांध्यांवर लावल्यास सूज कमी होते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
Health Benefits of Tamarind
Sakal
आजारातून बरे होत असताना अनेकांना भूक लागत नाही, अशा वेळी चिंच खाल्ल्याने लाळ वाढते आणि अन्नावर रुची निर्माण होते.
Health Benefits of Tamarind
Sakal
चिंच फायदेशीर असली तरी जास्त खाल्ल्यास आम्लपित्त किंवा दातांची झीज होऊ शकते, त्यामुळे ती योग्य प्रमाणातच खावी.
Health Benefits of Tamarind
Sakal
Yoga for glowing skin
Sakal