Yashwant Kshirsagar
जगभरात असे अनेक नैसर्गिक चमत्कार आहेत जे पाहून आपल्याला आश्चर्य वाटते.
First Sunrise in India
esakal
वैविध्याने नटलेल्या आपल्या भारतातही असे काही नैसर्गिक चमत्कार आहेत मात्र याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असते.
First Sunrise in India
esakal
ज्याप्रमाणे भारतातील लोकांच्या भाषा, कपडे आणि जेवणात विविधता आहे, त्याचप्रमाणे या देशामध्ये अनेक अद्वितीय नैसर्गिक चमत्कार देखील आहेत.
First Sunrise in India
esakal
जवळजवळ सर्वांनाच माहित आहे की भारतातील पहिला सूर्योदय अरुणाचल प्रदेशात होतो, पण हे ठिकाण कुठे आहे? हे ठिकाण फारच कमी लोकांना माहित आहे.
First Sunrise in India
esakal
भारतात सूर्याची पहिली किरणे जिथे पडतात त्या गावाचे नाव डोंग आहे.
First Sunrise in India
esakal
अरुणाचल प्रदेशातील हे छोटेसे गाव भारत, चीन आणि म्यानमारच्या त्रिकोणी संगमावर आहे.
First Sunrise in India
esakal
तुम्ही याला भारताचे पहिले गाव देखील म्हणू शकता, जे ईशान्येकडील सीमेवर आहे. भारतातील पहिला सूर्योदय या गावात होतो.
First Sunrise in India
esakal
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सूर्यप्रकाश पहाटे ३ वाजता या गावात पोहोचतो, म्हणजे जेव्हा दिल्ली आणि मुंबईसह देशाच्या बहुतेक भागातील लोक गाढ झोपेत असतात तेव्हा सूर्याची पहिली किरणे डोंग खोऱ्यात पडतात.
First Sunrise in India
esakal
पहाटे ४ वाजता तिथे सकाळ झालेली असते आणि तेव्हापासून येथील लोक त्यांचे दैनंदिन दिनचर्या सुरू करतात. डोंग गावात फक्त १२ तासांचा दिवस असतो.
First Sunrise in India
esakal
जेव्हा देशाच्या इतर भागातील लोक दुपारी ४ वाजता चहा बनवत असतात, तेव्हा या गावात रात्र झालेली असते लोक त्याच वेळी जेवणाची आणि झोपण्याची तयारी सुरू करतात.
First Sunrise in India
esakal
डोंग गाव नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. लोहित नदी आणि सती नदीच्या संगमावर सुमारे १२४० मीटर उंचीवर आहे आणि येथे फक्त ३५ लोक राहतात.
First Sunrise in India
esakal
world’s highest post office
esakal