Yashwant Kshirsagar
जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस दुसऱ्या कोणत्या देशात नाही तर आपल्या भारतात आहे.
world’s highest post office
esakal
भारतातील हे पोस्ट ऑफिस हिमाचल प्रदेशात आहे.
world’s highest post office
esakal
हिक्कीम नावाचे एक गाव हिमाचल प्रदेशातील स्पिती खोऱ्यात आहे.
world’s highest post office
esakal
याच गावात जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस आहे.
world’s highest post office
esakal
हे पोस्ट ऑफिस नोव्हेंबर १९८३ मध्ये सुरु करण्यात आले आहे.
world’s highest post office
esakal
या पोस्ट ऑफिसची उंची समुद्रसपाटीपासून अंदाजे ४,४०० मीटर किंवा १४,५६७ फूट आहे.
world’s highest post office
esakal
या पोस्ट ऑफिसचा पोस्टकोड १७२११४ आहे.
world’s highest post office
esakal
हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदवले गेले आहे.
world’s highest post office
esakal
काझा येथून टॅक्सी किंवा सरकारी बसने येथे पोहोचता येते. हे गाव काझा येथून अंदाजे ४६ किलोमीटर अंतरावर आहे. तर शिमल्यावरुन ५०० किलोमीटर आहे.
world’s highest post office
esakal
Brain Without Oxygen
esakal