अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात वाचण्यासाठी मागवलं खास पुस्तक!

कार्तिक पुजारी

केजरीवाल

आज कोर्टाने केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी १५ एप्रिल पर्यंत वाढवली आहे.

Arvind Kejriwal

मागणी

तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांनी औषधांशिवाय इतर काही गोष्टींची मागणी केली आहे.

Arvind Kejriwal

महाकाव्य

अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी कोर्टामध्ये रामायण, महाभारत, गीता या महाकाव्यांची मागणी केली आहे

Arvind Kejriwal

पुस्तक

याशिवाय पत्रकार नीरजा चौधरी यांनी लिहिलेले 'हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड' या पुस्तकांची मागणी केली आहे

Arvind Kejriwal

तुरुंग

सदर पुस्तके अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना वाचणार आहेत.

Arvind Kejriwal

निर्णय

'हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड' पुस्तकामध्ये देशाचे पंतप्रधान कसे निर्णय घेतात याबाबत सांगण्यात आलं आहे.

Arvind Kejriwal

विश्लेषण

देशाची दशा आणि दिशा बदलण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या पंतप्रधानांनी घेतलेल्या सहा निर्णयांचे या पुस्तकात विश्लेषण आहे.

Arvind Kejriwal

विजय देवरकोंडाने विकला होता फिल्मफेअर!