विजय देवरकोंडाने विकला होता त्याला मिळालेला पहिला फिल्मफेअर पुरस्कार

Anuradha Vipat

विजय देवरकोंडा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून विजय देवरकोंडाची ओळख आहे

Vijay Deverakonda

फिल्मफेअर पुरस्कार

विजयने काही वर्षांपूर्वी त्याला मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार विकला होता.

Vijay Deverakonda

ट्रोल

त्यावेळी त्याने हा पुरस्कार विकल्याने त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं.

Vijay Deverakonda

भाष्य

आता सात वर्षांनी त्याने या सगळ्यावर भाष्य केलं असून त्याने हा पुरस्कार का विकला याचं कारण देखील सांगितलं आहे

Vijay Deverakonda

पुरस्काराचा लिलाव

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विजय म्हणाला की, मला फिल्मफेअरने दिलेल्या पहिल्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचा मी लिलाव केला. यातून मला चांगले पैसे मिळाले.

Vijay Deverakonda

मुख्यमंत्री सहाय्यता निधी

पुढे तो म्हणाला की, त्याचे मला जवळपास 25 लाख रुपये मिळाले होते. ते मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दान केले.  घरी ठेवलेल्या एखाद्या दगडाच्या तुकड्यापेक्षा ही माझ्यासाठी चांगली आठवण आहे. 

Vijay Deverakonda

टीव्ही अभिनेता करण शर्मा दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात