Apurva Kulkarni
जेव्हा संजय राऊत आर्थर रोड तुरुंगात होते, त्याचवेळी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सुद्धा त्याच जेलमध्ये होता.
दरम्यान संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात तो काय खात होता, कसा राहिला याबाबत खुलासा केलाय.
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी ड्रग्जप्रकरणी त्याला आणि त्याच्या मित्रांना अटक करण्यात आली होती.
आर्यन आणि संजय राऊतांचा मुक्काम हा 10 नंबर यार्डात होता.
आर्यन तुरुंगात फळं आणि पाण्यावर गुजराण करायचा असं खुलासा राऊतांनी त्यांच्या पुस्तकात केला.
इतकंच नाही तर तो तुरुंगात कोणाशीच बोलायचा नाही. एकदम शांत असायचा असाही खुलासा राऊतांनी त्यांच्या पुस्तकात केलाय.
आर्यन खानला तुरुंगात पैसे उकळण्यासाठी छळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही राऊतांच्या पुस्तकात करण्यात आला.