Apurva Kulkarni
सलमान खानचा मुलगा आर्यन खान सध्या चर्चेत आहे. त्याची नेटफिक्सवर बॅड्स ऑफ बॉलिवूड सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Aryan Khan’s No-Smiling Phobia Revealed by Raghav Juyal
esakal
दरम्यान या सिरीजमध्ये आर्यन खाननं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.
Aryan Khan’s No-Smiling Phobia Revealed by Raghav Juyal
esakal
अशातच आता राघव जुयालने कॅमेऱ्यासमोर आर्यन क्वचितच स्माईल का करतो याचा खुलासा केलाय.
Aryan Khan’s No-Smiling Phobia Revealed by Raghav Juyal
esakal
कॅमेऱ्यासमोर नेहमी गंभीर राहण्याची सवय असलेला आर्यन ऑफ-स्क्रीन मजेशीर आणि खेळकर स्वभाव असल्याचं त्याने म्हटलय.
Aryan Khan’s No-Smiling Phobia Revealed by Raghav Juyal
esakal
दिलजीत दोसांझसोबतच्या गाण्यात शाहरुखने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आर्यन हसताना दिसला.
Aryan Khan’s No-Smiling Phobia Revealed by Raghav Juyal
esakal
आर्यन खानचा ‘नो स्माइल’ फोबिया असलयाने तो हसत नसल्याचा खुलासा राघवने केलाय.
Aryan Khan’s No-Smiling Phobia Revealed by Raghav Juyal
esakal
तसंच राघवने आर्यनला एक दिवस कॅमेऱ्यासमोर हसवण्याचं वचनही दिलं असल्याचं म्हटलय.
Aryan Khan’s No-Smiling Phobia Revealed by Raghav Juyal
esakal
Suryakumar Yadav House