सूर्यकुमारचं २१ कोटींचं मुंबईतलं घर कसं आहे?

Pranali Kodre

मुंबईत घर

भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबईतील रहिवासी असून त्याचं अलिशान घरही मुंबईत आहे.

Suryakumar Yadav House

|

Sakal

२१ कोटींचं घर

त्याचं अलिशान घर मुंबईच्या देओनार भागात असून ४.२२२ चौरस फूट कार्पेट एरियामध्ये परसले आहेत. त्याच्या घराची किंमत २१ कोटी रुपये आहे.

Suryakumar Yadav House

|

Sakal

सात फूटाची बॅट

त्याच्या घराच्या प्रवेशद्वारावरच त्याच्या घराची भव्यता दिसून येते. त्याने प्रवेशद्वाराजवळत एक सात फूटची बॅट इंस्टॉल केलेली आहे, ज्यावर क्रिकेटचे बॉल्स लावलेले आहेत.

Suryakumar Yadav House

|

Sakal

रंग

त्याचं घर पांढऱ्या, बेज आणि चॉकलेटी रंगांच्या छटांमध्ये रंगवलेलं आहे. याशिवा. मार्बल फोअरिंग आणि आधुनिक मिनिमलिस्ट फर्निचरमुळे घराला छान लूकही येत आहे.

Suryakumar Yadav House

|

Sakal

बेडरूम

त्याच्या घरातील मास्टर बेडरुम नीळ्या थीममध्ये आहे. तसेच गेस्ट रुममध्ये सिल्व्हर थीमचा वापर केलेला आहे. लिव्हिंग रुम रंगेबीरंगी असून तेथील जांभळ्या रंगाचा सोफा लक्ष वेधतो.

Suryakumar Yadav House

|

Sakal

घड्याळ वेधते लक्ष

लिव्हिंग रुममध्ये पिवळ्या लांब-बॅक खुर्च्या, पानांच्या डिझाईनचे टेबल्स आणि झुंबरही आहे. तसेच भिंतीवर लावलेले घड्याळही लक्ष वेधते, कारण ते जुन्या काळातील गिअर्स आणि रोमन क्रमांक लिहिलेलं आहे.

Suryakumar Yadav House

|

Sakal

रिलॅक्सेशन रुम

त्याच्या घरात गेमिंग आणि रिलॅक्सेशन रुम देखील आहे.

Suryakumar Yadav House

|

Sakal

इंटेरियर

सूर्यकुमारच्या घराचं इंटेरियर अनिल मोटवानी असोसिएट्सने केलेल असून ते अवघ्या २ महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे.

Suryakumar Yadav House

|

Sakal

स्मृती मानधना सुस्साट! सर्वाधिक शतके करणाऱ्या महिलांमध्ये दुसरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana

|

Sakal

येथे क्लिक करा