Aarti Badade
हिंग केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर औषधी गुणधर्मांमुळे ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
Hing benefits for stomach gas Asafoetida
Sakal
हिंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.
Hing benefits for stomach gas Asafoetida
Sakal
रोज सकाळी रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी पिल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि दिवसभर पोटाच्या तक्रारी जाणवत नाहीत.
Hing benefits for stomach gas Asafoetida
Sakal
हिंग पोटातील गॅस, कफ आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्या मुळापासून कमी करण्यास मदत करते.
Hing benefits for stomach gas Asafoetida
sakal
अनेकदा जेवणानंतर पोट जड वाटते; अशा वेळी हिंगाचे सेवन केल्याने गॅस बाहेर पडण्यास मदत होते आणि पोट हलके वाटते.
Hing benefits for stomach gas Asafoetida
Sakal
हिंगातील 'अँटीस्पास्मोडिक' गुणधर्मांमुळे मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास आणि पोटातील पेटके (Cramps) कमी होतात.
Hing benefits for stomach gas Asafoetida
Sakal
हिंगाचे पाणी शरीराचे मेटाबॉलिझम वाढवते, ज्यामुळे अतिरिक्त चरबी जळण्यास आणि वेट लॉस होण्यास मदत होते.
Hing benefits for stomach gas Asafoetida
Sakal
Breast cancer in young women
Sakal