30 आधीच वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? तरुण महिलांनी ‘या’ सवयी लगेच बदला!

Aarti Badade

विशी-तिशीतील संकट

पूर्वी चाळीशीनंतर आढळणारा ब्रेस्ट कॅन्सर आता विशी-तिशीतील तरुण मुलींमध्ये वेगाने वाढत असून तो अधिक आक्रमक स्वरूपाचा असतो.

Breast cancer in young women

|

sakal

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी

प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरेच्या अतिवापरामुळे शरीरातील 'इस्ट्रोजेन' हार्मोन्सचे संतुलन बिघडते, जे कॅन्सरला निमंत्रण देते.

Breast cancer in young women

|

Sakal

बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा

व्यायामाचा अभाव आणि वाढत्या चरबीमुळे मेदयुक्त ऊती सक्रिय होतात, ज्यामुळे स्तनांच्या पेशींमध्ये असामान्य वाढ होण्याची शक्यता निर्माण होते.

Breast cancer in young women

|

sakal

उशिरा लग्न आणि अपत्य

३० वर्षांनंतर पहिले अपत्य होणे किंवा स्तनपान न करणे यामुळे स्तनांच्या पेशींमधील नैसर्गिक संरक्षण यंत्रणा कमकुवत होते.

Breast cancer in young women

|

Sakal

व्यसनाधीनता आणि ताणतणाव

मद्यपान, धूम्रपानाचे वाढते प्रमाण आणि कॉर्पोरेट जगतातील कामाचा ताण यामुळे शरीरातील 'डीएनए' डॅमेज होऊन कॅन्सर पेशी सक्रिय होतात.

Breast cancer in young women

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला : वेळेवर तपासणी

टाटा मेमोरियलच्या तज्ज्ञांनुसार, ३० वर्षांखालील महिलांनी दर महिन्याला स्वतःची स्वतः तपासणी (Self-Exam) करणे अनिवार्य आहे.

Breast cancer in young women

|

Sakal

बचावासाठी ५ महत्त्वाचे बदल

सकस आहार, दररोज ३० मिनिटे व्यायाम, वजनावर नियंत्रण आणि व्यसनांपासून दूर राहून तुम्ही हा धोका ३० टक्क्यांनी कमी करू शकता.

Breast cancer in young women

|

Sakal

सडपातळ असूनही हार्ट अटॅक? 'वजन' नाही तर हे ठरू शकते जीवघेणे!

Belly fat and heart attack risk

|

Sakal

येथे क्लिक करा