डायजेशनचा बॅलन्स बिघडला? 'हा' नैसर्गिक उपाय करा आजच!

Aarti Badade

हिंग म्हणजे काय?

फेरुला नॅथ्रेक्स किंवा फेरुला फेटीडा या झुडुपापासून मिळणारा चिक वाळवून तयार होणारा पदार्थ म्हणजेच हिंग.

Asafoetida (Hing)Health Benefits | Sakal

हिंगामधील घटक

हिंगामध्ये असतो उग्र वासाचं तेल, डिंक आणि रेझिन – हे सर्व पचनासाठी फायदेशीर.

Asafoetida (Hing)Health Benefits | sakal

उत्तम वातहारक

हिंग शरीरातील वायू (गॅस) कमी करतो. पोट फुगणे आणि अपचनावर गुणकारी उपाय!

Asafoetida (Hing)Health Benefits | sakal

गॅसवर झटपट उपाय

हिंगामधील तेल जठराला उत्तेजन देतं आणि गॅस ढेकरांच्या स्वरूपात बाहेर टाकतो.

Asafoetida (Hing)Health Benefits | Sakal

आतड्यांतील वायू कमी होतो

हिंगातील डिंक आणि रेझिन यामुळे वायू सहजपणे बाहेर जातो – आराम मिळतो.

Asafoetida (Hing)Health Benefits | Sakal

खाण्यातील वापर

डाळी, कडधान्ये शिजवताना हिंग वापरल्यास ते सहजपणे पचतात.

Asafoetida (Hing)Health Benefits | Sakal

उग्र वास पण फायदेशीर!

हिंगाचा वास जरी उग्र असला तरी त्याचा आरोग्यदायी फायदा अमूल्य आहे.

Asafoetida (Hing)Health Benefits | Sakal

योग्य प्रमाणात वापर करा

अतिप्रमाणात वापर केल्यास चव बिघडते, पण योग्य प्रमाणात वापरल्यास पचन सुधारते.

Asafoetida (Hing)Health Benefits | Sakal

पिंपल्सने त्रासले आहेत? घरच्या घरी बनवा हीलिंग फेस पॅक

Face Pack for Pimples | Sakal
येथे क्लिक करा