Aarti Badade
त्वचेसाठी घरगुती आणि नैसर्गिक उपाय वापरून बघा!
चंदन पावडर, ॲलोव्हेरा, गुलाब जल आणि टी ट्री ऑईल वापरा.
त्वचेसाठी थंडावा देणारे आणि दाह कमी करणारे चंदन वापरा.
सारखेपणा आणतो आणि त्वचा हायड्रेट करतो.
त्वचेला टवटवीत ठेवतो आणि नैसर्गिक टोनरचे काम करतो.
बॅक्टेरियाशी लढतो आणि पिंपल्सचा राग कमी करतो.
पॅक बनवण्यासाठी सर्व घटक मिसळा – पातळसर पेस्ट तयार करा.
तयार पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा.
हळुवार स्क्रब करत थंड पाण्याने चेहरा धुवा.