पुजा बोनकिले
यंदा आषाढी एकादशी ६ जुलैला साजरी केली जाणार आहे.
हिंदू धर्मात आषाढी एकादशीला खुप महत्व आहे.
या दिवशी अनेक लोक उपवास करतात. तुम्ही उपवासाला पुढील पदार्थ घरीच बनवू शकता.
यंदा एकादशीला तुम्ही साबुदाणा थालीपीठ बनवून खाऊ शकता.
तसेच साबुदाणा खिचडी खायची नसेल तर उपावासाचे बटाटेवडे देखील बनवू शकता.
तुम्ही या पदार्थांसोबत दह्याची आमटीचा आस्वाद घेऊ शकता.
तुम्हाला साबुदाणा खिचडी आणि बटाटेवडे खायचे नसेल तर वरई बनवू शकता.
तसेच उपवासाला रताळ्याचे कटलेट देखील तयार करु शकता.
तुम्ही यंदा उपवासाला राजगिऱ्याचे पराठे देखील तयार करु शकता.