Payal Naik
२३ सप्टेंबर १९८८ साली प्रदर्शित झालेला सगळ्यांना खळखळून हसवणारा 'अशी ही बनवबनवी' हा चित्रपट प्रेक्षक आजही पाहतात.
ashi hi banvabanvi
pintoor
लिंबू कलरची साडी असो किंवा हा माझा बायको पार्वती असो सगळंच प्रेक्षकांचं आवडतं आहे. या चित्रपटाने अनेकांचं बालपण अगदी रम्य केलं.
ashi hi banvabanvi
esakal
मात्र तुम्हाला ठाऊक आहे का हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा अश्विनी भावे या फक्त सोळा वर्षांच्या होत्या.
ashi hi banvabanvi
esakal
चित्रपटातला आयकॉनिक डायलॉग 'हा माझा बायको' स्क्रिप्टचा भागच नव्हता. ती अशोक सराफ यांनी घेतलेली ऍडिशन होती जी हिट ठरली.
ashi hi banvabanvi
esakal
'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट ओरिजिनल नाहीये. तो १९६६ मध्ये आलेल्या 'बीवी और मकान' चा रिमेक आहे.
ashi hi banvabanvi
esakal
या चित्रपटात शंतनूची भूमिका करणारे सिद्धार्थ राय यांनी रंजना यांच्या 'चानी' चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं.
ashi hi banvabanvi
esakal
'कुणीतरी येणार गं' या सीनच्या शूटसाठी लक्ष्मीकांत यांना दिवसभर गरोदर बाईच्या गेटअप मध्ये राहावं लागलं. तेव्हा ते म्हणाले, महिलांना यातून जाण्यासाठी किती अडचणींचा सामना करावा लागतो हे आज मला जाणवलं.
ashi hi banvabanvi
सचिन यांनी स्त्रीचं रूप घेऊन सेटवर अनेकांसोबत गंमत केली होती. त्यांच्या या प्रॅन्कला अनेक जण फसले होते. त्यात चित्रपटाचे लेखक वसंत सबनीस देखील होते.
ashi hi banvabanvi
esakal
जेव्हा लक्ष्मीकांत यांना ही भूमिका देण्यात आली तेव्हा ते निराश झालेले. मात्र सचिन यांनी त्यांना विश्वास दिला की लोक त्यांच्याकडेच बघतील आणि घडलंही तसंच.
ashi hi banvabanvi
esakal
तर चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला लीलाबाई काळभोर यांचा बंगला खरा नव्हता. तो एक सेट होता.
ashi hi banvabanvi
esakal
'प्रेमाची गोष्ट' मालिकेसाठी किती मानधन घेत होती तेजश्री प्रधान?
tejashree pradhan
esakal