'धनंजय माने इथेच राहतात का?' चित्रपटातील एव्हरग्रीन डायलॉग्स!

Apurva Kulkarni

अशी ही बनवाबनवी

अशी ही बनवाबनवी सिनेमा आजही तितक्याच आवडीने पाहिला जातो.

Ashi Hi Banwa Banwi Best Dialogues

|

esakal

क्रेझ

चाहत्यांमध्ये आजही सिनेमाबाबत तेवढीच क्रेझ आहे. दरम्यान तुम्हाला या सिनेमातील 'हे' फेमस डायलॉग्स आठवतात का?

Ashi Hi Banwa Banwi Best Dialogues

|

esakal

धनंजय माने इथेच राहतात का?

सिनेमातील धनंजय माने इथेच राहतात का? हा डायलॉग आजही चाहते अनेकवेळा विनोदात वापरतात.

Ashi Hi Banwa Banwi Best Dialogues

|

esakal

७० रुपये वारले

मित्रा मित्रांमध्ये पैशावरून काही गंमत झाली की, चाहते ७० रुपये वापरे हा डायलॉग हमखास वापरतात.

Ashi Hi Banwa Banwi Best Dialogues

|

esakal

हा माझा बायको पार्वती

सिनेमातील हा माझा बायको पार्वती हा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला होता. आजही अनेक विनोदात याचा उल्लेख होतो.

Ashi Hi Banwa Banwi Best Dialogues

|

esakal

लिंबू कलरची साडी

हा सिनेमातील डायलॉग अशोक सराफ यांना सुचलेला. आजही लिंबू कलरची साडी म्हटलं की, हा सिनेमा आठवतो.

Ashi Hi Banwa Banwi Best Dialogues

|

esakal

"सारखं सारखं त्याच झाडावर काय?"

लक्ष्मीकांत बेर्डे याचा "सारखं सारखं त्याच झाडावर काय?" हा डॉयलॉग प्रचंड व्हायरल झाला होता.

Ashi Hi Banwa Banwi Best Dialogues

|

esakal

पक्षी पावसात भिजत का नाही? स्वत:चं रक्षण कसं करतात?

Birds In Rain

|

esakal

हे ही पहा...