Apurva Kulkarni
पावसाळ्यात एवढ्या मोठ्या वादळात पक्षी कुठे जातात? स्वत:च, घरट्यांचं रक्षण कसं करतात? तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया.
Birds In Rain
esakal
पक्षी पावसात स्वत:चं आणि घरट्यांचं रक्षण करण्यासाठी नैसर्गिक जलरोधक पिसांचा वापर करतात. त्यांचे पंख छत्रीसारखे असतात.
Birds In Rain
esakal
पक्षांकडे पावसापासून वाचण्याची काही साधनं नसतात. परंतु त्यांचे पंख थोडे वॉटर प्रूफ असतात.
Birds In Rain
esakal
त्यांच्या शेपटीजवळ पाण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी प्रीन ग्लॅन्ड्स असतं. हे पक्षी चोचीत शेपटीकडचे तेल पकडतात आणि पंखांवर घासतात.
Birds In Rain
esakal
त्यामुळे पाण्याचे थेंब पंखावर, पिसांवर पडले की लगेच निथलतं. त्यामुळे पावसापासून रक्षण करण्यास त्यांना थोडी मदत होते.
Birds In Rain
esakal
कधी कधी पक्षी पाऊस चोचीवर झेलतात आणि आपले पंख कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु कधी जास्त पाऊस असल्याचं त्यांच्या पंखात पाणी शिरतं आणि त्यांना थंडी भरते.
Birds In Rain
esakal
थंडी भरल्यास पक्षी आपलं शरीर फुगवून चोच मानेत खूपसतात. त्यातून ते स्वत:मध्ये ऊब तयार करण्याचा प्रयत्न करतात.
Birds In Rain
esakal