असा विद्यार्थी होणे नाही! 'बेघर' झालेल्या गुरूंना आशिष नेहराने दिली अमुल्य गुरूदक्षिणा...

Shubham Banubakode

भारताचा माजी गोलंदाज

माजी भारतीय वेगवान गोलंदाज आशीष नेहरा सध्या गुजरात टायटन्सचे कोच आहेत. 2022 मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने पहिल्याच सीझनमध्ये IPL ट्रॉफी जिंकली.

Ashish Nehra Gifts House to Coach Tarak Sinha

|

esakal 

नेहराचे प्रशिक्षक

दिल्लीतील सोनट क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेताना त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे कोच म्हणजे तारक सिन्हा.

Ashish Nehra Gifts House to Coach Tarak Sinha

|

esakal 

घर गिफ्ट दिलं

याच तारक सिन्हा यांना आशिष नेहरा यांनी गुरुदक्षिणा म्हणून घर गिफ्ट दिलं होतं.

Ashish Nehra Gifts House to Coach Tarak Sinha

|

esakal 

नेमकं काय घडलं?

एक दिवस सिन्हा सर अकॅडमीमध्ये उशीरा आले. नेहरा यांनी विचारले, “सर, तुम्ही इतका उशीर कसा? मग मुलांना काय शिकवाल?”

Ashish Nehra Gifts House to Coach Tarak Sinha

|

esakal 

उशीर का झाला?

सिन्हा सरांनी सांगितले की ते भाड्याच्या घरात राहतात आणि घरमालकाने घर खाली करण्याचा नोटीस दिला आहे. त्यामुळे नवीन घर शोधताना उशीर झाला.

Ashish Nehra Gifts House to Coach Tarak Sinha

|

esakal 

नेहराचा निर्णय

ही गोष्ट कळताच नेहरा यांनी आपल्या गुरूंना घर गिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. तीन दिवसांत त्यांनी हे वचन पूर्णही केले.

Ashish Nehra Gifts House to Coach Tarak Sinha

|

esakal 

चावी दिली हातात

तिसऱ्या दिवशी नेहरा तीन तास उशिरा आले. कोच म्हणाले, “मला लेक्चर देत होता.” तेवढ्यात नेहराने खिशातून काढलेली चाबी त्यांच्या हातात दिली आणि म्हणाले “ही तुमच्या नवीन घराचा चावी आहे”

Ashish Nehra Gifts House to Coach Tarak Sinha

|

esakal 

गुरुदक्षिणा

नेहरा म्हणाले, “गुरुदेव भाड्याच्या घरात राहू नयेत म्हणून हे घर घेतलं. रेनोवेशन सुरू आहे. 10 दिवसांत शिफ्ट व्हाल.”

Ashish Nehra Gifts House to Coach Tarak Sinha

|

esakal 

कुणी सांगितला किस्सा?

कमेंटेटर व ब्रॉडकास्टर पदमजीत सहरावत यांनी एका इंटरव्यूमध्ये हा किस्सा सांगितला.

Ashish Nehra Gifts House to Coach Tarak Sinha

|

esakal 

RCB च्या ताफ्यात दाखल झाली परी, सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या...

RCB Signs England Pacer Lauren Bell in WPL Auction

|

esakal 

हेही वाचा -