रंजना यांच्या अपघातानंतर कुटुंबाने केलेला अशोक सराफांचा अपमान

Payal Naik

रंजना आणि अशोक

९० च्या दशकात सगळ्यात जास्त चर्चा होती ती अभिनेत्री रंजना आणि अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रेमाची. ते लग्नही करणार होते असं म्हटलं जायचं.

ranjana and ashok saraf

|

esakal

वाऱ्यावर सोडलं

मात्र रंजना यांचा अपघात झाला आणि अशोक सराफ यांनी त्यांना वाऱ्यावर सोडलं असं सांगितलं जातं. मात्र सत्य काहीतरी वेगळंच होतं.

RANJANA AND ASHOK SARAF

|

esakal

अपमानित

अरुण नाडकर्णी या लेखकाने लिहिलेल्या लेखात रंजना हॉस्पिटलमध्ये दाखल असताना त्यांच्या कुटूंबाने मामांना अपमानित केलं असं म्हटलं आहे.

RANJANA AND ASHOK SARAF

|

esakal

शेजारच्या रूममध्ये

अरुण यांनी लिहिलं, 'ज्या हॉस्पिटल मध्ये रंजना होत्या तिथेच माझी काकू पण ऍडमिट होती शेजारच्या रूम मध्ये.. मणक्याच्या आजाराने सहा महिने काकू तिथे ऍडमिट होती.'

RANJANA AND ASHOK SARAF

|

esakal

रंजनाची आई

तेव्हा खूप जवळून तिने सगळं पाहिलं होतं.. आजही ती ते सगळं सांगते आम्हांला.. अशोक सराफ यांना रंजना ला भेटू दिलं जायचं नाही संध्या बाई आणि रंजनाची आई तिथेच असायच्या सतत अशोक सराफ यांचा पाणउतारा करायच्या..

RANJANA AND ASHOK SARAF

|

esakal

तमाशा करायच्या

काकू सगळं ऐकायची.. तरीही अशोक सराफ जायचे नाहीत बाहेरच्या कोरिडोर मध्ये दिवसभर नुसते बसून असायचे.. कोरिडोर मध्ये तमाशा करायच्या संध्याबाई.. पण हा माणूस खाली मान घालून मुकाट ऐकायचा..

RANJANA AND ASHOK SARAF

|

esakal

इतकं ऐकून घेता?

असं कित्येक दिवस सुरु होतं.. काकूला संध्याकाळी चालायला बाहेर आणलं की काकू अशोक सराफांना का तुम्ही इतकं ऐकून घेता? असं विचारायची

RANJANA AND ASHOK SARAF

|

esakal

डिस्चार्ज

आणि तो दिग्गज माणूस हसून उत्तर टाळायचा.. रंजना डिस्चार्ज होईपर्यत अशोक सराफ तिथे रोज अपमान सहन करत दिवसभर बसून असायचे.. ह्या घटनेचे साक्षीदार माझे काका काकू आहेत..

RANJANA AND ASHOK SARAF

|

esakal

टार्गेट

आजही रंजना वरून कुणी अशोक सराफांना टार्गेट केलेलं तिला सहन होत नाही.. तिचं म्हणणं ह्या नाण्याची दुसरी बाजू तिने स्वतः बघितलीय..

RANJANA AND ASHOK SARAF

|

esakal

आयुष्यातल्या 'त्या' निर्णयाचा करीना कपूरला आजही पश्चाताप

KAREENA KAPOOR

|

esakal

येथे क्लिक करा