Payal Naik
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर प्रेक्षकांची आवडती आहे. तिच्या चाहत्यांची संख्या बरीच मोठी आहे.
KAREENA KAPOOR
esakal
तिच्या चित्रपटांसोबतच तिचं वैयक्तिक आयुष्यदेखील चर्चेचा विषय बनतं. तिने सैफ अली खानसोबत आंतरधर्मीय विवाह केला. तिला दोन मुलंदेखील आहेत. आहि ती इंडस्ट्रीत सक्रिय आहे.
KAREENA KAPOOR
esakal
तिच्या मेहनतीच्या जोरावर तिने या इंडस्ट्रीमध्ये हे स्थान मिळवलं. मात्र आजही एका गोष्टीचा तिला पश्चाताप होतो.
KAREENA KAPOOR
esakal
नुकत्याच एका मुलाखतीत करीनाने या गोष्टीचा उल्लेख केला की तिला शिक्षण अर्धवट सोडल्याचा पश्चाताप होतो.
KAREENA KAPOOR
esakal
करिनाने सांगितलं की आज जरी अर्धवट शिक्षण सोडलं म्हणून लोकांनी तिच्यावर टीका केली तरी तेव्हा तिला स्वतःला सिद्ध करायचं होतं.
KAREENA KAPOOR
esakal
करीना म्हणाली, "तैमूर आणि जेह यांनी भविष्यात कोणतंही करिअर निवडलं तरी हरकत नाही; मात्र शिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांनी आपल्या मनाप्रमाणे निर्णय घ्यावा".
KAREENA KAPOOR
ESAKAL
पुढे ती म्हणाली, "माझ्या मुलांवर चित्रपट कुटुंबातून आले आहेत म्हणून अभिनयच करण्याचा कोणताही दबाव नाही.''
KAREENA KAPOOR
ESAKAL
तैमूरला सध्या जागतिक स्तरावर क्रिकेटपटू किंवा फुटबॉलपटू व्हायचे आहे. मी त्याला नेहमी सांगते की तुला जे करायचे आहे ते कर, पण आधी शिक्षण पूर्ण कर".
KAREENA KAPOOR
ESAKAL
मुलांनी भविष्यात काहीही केलं तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात करुणा आणि दयाळूपणा असणं सर्वात महत्त्वाचं आहे. या दोन गोष्टी आयुष्यात खूप पुढे घेऊन जातात.
KAREENA KAPOOR
ESAKAL
'जय मल्हार' साठी ईशा केसकरला किती मिळालेलं मानधन? दिवसाचे फक्त...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
ISHA KESKAR
ESAKAL