नाटकात काम करण्यासाठी अशोक सराफ घ्यायचे इतकं मानधन

kimaya narayan

अशोक सराफ

मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते म्हणजे पदमश्री अशोक सराफ.

रंगभूमीवरून सुरुवात

अशोक सराफ यांनी अभिनयाची सुरुवात रंगभूमीवरून केली. एकांकिकांमधून ते काम करत होते. पुढे त्यांनी व्यावसायिक नाटकात काम केलं.

पहिलं मानधन

व्यावसायिक नाटकात काम करत असताना अशोक सराफ यांना चाळीस रुपये नाईट त्यावेळी मिळायची.

वाढीव

त्यानंतर कमलाकर सारंग यांचं मानधन वाढवून थेट 75 रुपये नाईट इतकं केलं.

बँकेतील पगार

अशोक सराफ पहिले बँकेत नोकरी करायचे. त्यावेळी त्यांना 235 रुपये पगार होता.

खर्च

त्यावेळी ते दोनशे रुपये पगार घरी द्यायचे. तर 35 रुपये स्वतःला खर्चाला ठेवायचे. त्यात ते स्वतःसाठी दुपारचं जेवण आणि महिन्यातून सिनेमा बघण्यावर खर्च करायचे.

सिनेमा

सिनेमांमधील काम लोकप्रिय झाल्यावर अशोक सराफ यांना जास्त मानधन मिळू लागलं.

माधुरी होणार मालामाल

<strong>येथे क्लिक करा</strong>