माधुरी दीक्षित होणार मालामाल

Anuradha Vipat

माधुरी दीक्षित

 बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Madhuri Dixit

चर्चेत

आता देखील माधुरी एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

Madhuri Dixit

रियल स्टेट

माधुरीने स्वतःचा मोर्चा रियल स्टेट व्यवसायाच्या दिशेने वळवला आहे.

Madhuri Dixit

भाडेतत्त्वावर

माधुरीने मुंबईतील ऑफिस भाडेतत्त्वावर दिलं आहे.

Madhuri Dixit

भाडं

माधुरीला महिन्याचं जवळपास 3 लाख रुपये भाडं येणार आहे.

Madhuri Dixit

भाड्याने...

हे ऑफिस मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात असून ते एका खासगी कंपनीला भाड्याने देण्यात आलं आहे.

Madhuri Dixit

ऑफिस

माधुरीचे हे ऑफिस 1,594.24 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे.

Madhuri Dixit

शिवानी सोनारची सुरू झाली लग्नीनघाई

येथे क्लिक करा