अश्विनी महांगडेचे 'तो' व्हिडाओ तूफान वायरल

Anuradha Vipat

अश्विनी महांगडे 

सध्या अश्विनी महांगडे आई कुठे काय करते या मालिकेत अनघा ही भूमिका साकारत आहे. 

यांच्या बद्दल

अश्विनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलही मनमोकळेपणाने बऱ्याच ठिकाणी बोलत असते.

उत्कृष्ट विधान

सध्या सोशल मीडियावर तिची एक जुनी मुलाखत खूप व्हायरल होत आहे. या मुलाखतीत ती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं यावर उत्कृष्ट विधान करताना दिसत आहे. 

काय तुम्ही सारखं

या मुलाखतीत ती म्हणात आहे की, ''बराच वेळेला लोक मला म्हणतात की काय तुम्ही सारखं शिवाजी महाराज शिवाजी महाराज करत असता?

महाराज नसते तर

यावर ति म्हणते जर महाराज नसते तर आज तुमची आडनांव मुल्ला, खान अशी काहीतरी असती. जे की आता आपण मोठेपणात सांगतो ना की आम्ही १२ बलुतेदार, १८ बलुतेदार वगैरे आहोत... ते का सांगताय तुम्ही?'

आजूबाजूचा तोच माणूस

''मला वाटतं की माझ्या आजूबाजूचा तोच माणूस खरा आहे जो कुठल्याही किल्ल्यावर गेल्यावर आपल्या महाराजांना फिल करतो असंही अश्विनी म्हणाली

पाकिस्तानी क्रिकेटरसोबत जोडली गेली आहेत या भारतीय अभिनेत्रींची नावे