पाकिस्तानी क्रिकेटरसोबत जोडली गेली आहेत या भारतीय अभिनेत्रींची नावे

Anuradha Vipat

भारतीय अभिनेत्रीवर प्रेम

पाकिस्तानात असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी भारतीय अभिनेत्रीवर प्रेम केले आहे.

मोहसीन खान आणि अभिनेत्री रीना रॉय

पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खान आणि भारतीय अभिनेत्री रीना रॉय यांनी १९८३ मध्ये लग्न केले होते

पेसर वसीम अक्रम आणि सुष्मिता सेन

पाकिस्तानचा माजी पेसर वसीम अक्रम आणि सुष्मिता सेन यांच्याही अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या

शोएब अख्तर आणि सोनाली बेंद्रे

शोएब अख्तर म्हणाला होता की जर सोनाली बेंद्रेने त्याचे प्रपोजल स्वीकारले नाही तर तो तिला किडनॅप करेल

अब्दुल रझाक आणि तमन्ना भाटिया

अब्दुल रझाक आणि तमन्ना भाटिया यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती.

इम्रान खान आणि हसीना झीनत

पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान आणि बॉलिवूड हसीना झीनत अमान यांचीही लव्ह स्टोरी चर्चेत आली होती.

सचिन पिळगावकर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा? काय आहे सत्य