दम्याचा त्रास असल्यास व्यायाम करावा की नाही?

पुजा बोनकिले

आजकाल निरोगी राहण्यासाठी लोक व्यायाम करतात.

Sakal

पण दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी योगा करणे फायदेशीर असते.

Sakal

यामुळे फुफ्फुस निरोगी राहते.

Sakal

तसेच दम्याचा त्रास देखील कमी होतो.

Sakal

दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी अवघड योगा करणे टाळावे.

Sakal

योगा नेहमी मोकळ्यात जागेत करावा.

Sakal

योगा करण्यापुर्वी वॉर्म अप करावे.

Sakal

योगा करताना त्रास होत असेल तर थांबावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso-mango | Sakal