सतत धाप लागते? दम्याचा त्रास सुरू झाल्यास सुरुवातीला दिसतात 3 लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष

Saisimran Ghashi

दमा म्हणजेच अस्थमा

दमा ज्याला अस्थमा देखील म्हणतात हा श्वसनसंस्थेचा आजार आहे

esakal

श्वसनसंस्थेचा आजार

हा आजार एकदा झाला की लवकर बरा होता नाही, असे अनेकांना वाटते

esakal

दमा होण्याची आधीची लक्षणे

पण तुम्हाला माहितीये का, दमा व्हायच्या आधीच शरीरात काही बदल दिसतात

esakal

सतत धाप लागणे

शारीरिक श्रम न करता किंवा विश्रांतीच्या वेळीही श्वास घेण्यास त्रास होणे.

esakal

खोकला वाढणे

विशेषतः रात्री किंवा सकाळी सतत येणारा कोरडा किंवा कफयुक्त खोकला.

esakal

छातीत जडपणा

छाती दबल्यासारखी किंवा घट्ट झाल्यासारखी भावना येणे. ज्याने सर्दी होते

esakal

श्वासोच्छवासात घरघर

श्वास घेताना किंवा सोडताना हिस्स असा आवाज येणे.

esakal

थकवा आणि अशक्तपणा

साध्या कामांमुळेही दमल्यासारखे वाटणे किंवा थकवा जाणवणे. दम लागणे

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

Disclaimer

|

esakal

रात्रीच्या जेवणात चुकूनही खावू नयेत 'हे' 3 पदार्थ, नाहीतर पोट बिघडणारच..!.

esakal

येथे क्लिक करा