Saisimran Ghashi
आपण दिवसभर काम करून थकून येतो
esakal
रात्री खूप भूक लागते आणि आपण अनेक पदार्थ खातो
esakal
पण तुम्हाला माहितीये रात्रीच्या जेवणात काही पदार्थ खाल्यास धोकादायक ठरू शकते
esakal
जर तुम्ही रात्री जास्त मसालेदार पदार्थ पदार्थ खाल्ले तर पचण्यास जड जाऊ शकतात
esakal
जर तुम्ही रात्री हलके फुलके पदार्थ खाल्ले तर पचनाला अडचण येत नाही
esakal
फार तळलेले पदार्थ पचायला खूप वेळ लागतो.
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
Disclaimer
esakal
esakal