तुळशीचा माळ कोणी घालू नये?

पुजा बोनकिले

धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची माळ घालणे फायदेसीर असते.

Sakal

तुळशीची माळ घातल्यास अद्भूत फायदे मिळतात.

Sakal

तुळशीची माळ घालताना पुढील नियम पाळणे गरजेचे आहे.

Sakal

गर्भावती महिलांनी तुळशीची माळ घालू नये.

Sakal

मासिक पाळी दरम्यान तुळशीची माळ घालणे टाळावे.

Sakal

मद्यपान करणाऱ्या लोकांनी तुळशीची माळ घालू नये.

Sakal

तुळशीची माळ घातलताना नियमांचे पालन करणे गरजेचे असते.

Sakal

तुळशीची माल घातल्याने घरात सुख-समृद्धी येते.

Sakal
Alphonso Mango | Sakal