Aarti Badade
ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू हे जरी भौतिक ग्रह नसले, तरी त्यांचा मानवी जीवनावरील प्रभाव शनीपेक्षाही भयानक आणि अचानक संकट आणणारा असू शकतो.
Rahu Ketu effects on zodiac signs
Sakal
मंगळ आणि राहू यांच्या शत्रुत्वामुळे मेष राशीच्या लोकांची निर्णयक्षमता कमकुवत होते, ज्यामुळे आर्थिक नुकसान आणि अपघाताची भीती निर्माण होते.
Rahu Ketu effects on zodiac signs
Sakal
कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने राहू-केतूमुळे 'ग्रहण दोष' निर्माण होतो; यामुळे मानसिक दडपण, नैराश्य आणि कौटुंबिक वादाचा त्रास सहन करावा लागतो.
Rahu Ketu effects on zodiac signs
Sakal
सूर्य आणि राहूच्या संघर्षामुळे सिंह राशीच्या जातकांना समाजात बदनामीचा सामना करावा लागू शकतो, तसेच सरकारी कामात मोठे अडथळे येतात.
Rahu Ketu effects on zodiac signs
Sakal
वृश्चिक राशीसाठी राहू-केतू अत्यंत प्रतिकूल असून, यामुळे अचानक उद्भवणारे गंभीर आजार आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या षडयंत्राचा धोका वाढतो.
Rahu Ketu effects on zodiac signs
Sakal
मीन राशीत सध्या शनी आणि केतूचा प्रभाव असल्याने गुंतवणुकीत मोठी फसवणूक होणे आणि जवळच्या व्यक्तींकडून धोका मिळण्याची शक्यता असते.
Rahu Ketu effects on zodiac signs
Sakal
राहू-केतूच्या या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपासना करणे आणि महत्त्वाची कामे विचारपूर्वक करणे हिताचे ठरते.
Rahu Ketu effects on zodiac signs
Sakal
Chanakya Niti wealth tips
Sakal