Aarti Badade
आचार्य चाणक्य हे केवळ महान राजनीतिज्ञ नव्हते, तर यशाचा मार्ग दाखवणारे थोर विचारवंत होते; त्यांची नीती आजही तितकीच प्रभावी आहे.
Chanakya Niti wealth tips
Sakal
स्वतःच्या गरजा, कुटुंबाची जबाबदारी आणि भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक स्थैर्य हवे असते.
Chanakya Niti wealth tips
Sakal
चाणक्यांच्या मते, जो व्यक्ती आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवत नाही, त्याला लवकरच गरिबीचा सामना करावा लागू शकतो.
Chanakya Niti wealth tips
Sakal
श्रीमंत होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे तुमच्या उत्पन्नातील काही भाग भविष्यातील अडचणींसाठी बाजूला काढून ठेवणे (Saving).
Chanakya Niti wealth tips
Sakal
मेहनती व्यक्ती कधीच कष्टाला घाबरत नाही; कष्टाची तयारी असलेल्या व्यक्तीला यश आणि संपत्ती मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
Chanakya Niti wealth tips
Sakal
आर्थिक प्रगतीसोबतच दान करणेही महत्त्वाचे आहे; शक्य असल्यास अन्न आणि कपड्यांचे दान नक्की करा, यामुळे संपत्तीत वृद्धी होते.
Chanakya Niti wealth tips
Sakal
चाणक्य नीतीमधील ही सूत्रे पाळल्यास तरुण वयात आर्थिक ध्येय गाठताना तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
Chanakya Niti wealth tips
sakal
Gajkesari Rajyoga
Sakal