Saisimran Ghashi
जून 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात (9 ते 15 जून) काही राशींना मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो.
या 5 राशींच्या लोकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे
या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात मानसिक तणावच्या समस्या उद्भवू शकतात.
कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात त्रास संभवतो.
वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात संकटांचा सामना करावा लागू शकतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. सकाळ माध्यम समूह कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही