Saisimran Ghashi
गुरु ग्रहाचा मिथुन राशीत उदय होत असून, तो करिअर, व्यवसाय, विवाह आणि संपत्ती यामध्ये नवीन शक्यता निर्माण करेल.
तिसऱ्या घरात गुरूचा उदय फारसे अनुकूल नाही, नशिबाची साथ मिळेल पण प्रवास आणि संबंधांमध्ये काळजी घ्या.
दुसऱ्या घरात गुरुचा उदय आर्थिक प्रगती, बोलण्यात प्रभाव आणि कुटुंबातील सुख वाढवेल.
पहिल्या घरात गुरूचा उदय वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल घडवेल.
बाराव्या घरातील गुरूचा उदय खर्च वाढवू शकतो, पण कर्जप्राप्ती व नशिबाचा साथ मिळू शकते.
अकराव्या घरात गुरूचा उदय अनपेक्षित लाभ, प्रेमसंबंध आणि मैत्रीत सुधारणा घडवेल.
दहाव्या घरात गुरूचा उदय व्यवसायात अडथळे निर्माण करू शकतो, तरीही वैवाहिक जीवनात सुधारणा होईल.
नवव्या घरात गुरूचा उदयत्मविश्वास, धार्मिक प्रवास आणि अभ्यासात यश देईल.
आठव्या घरात गुरूचा उदय काही अडथळे निर्माण करेल, पण मुलांशी संबंधित गोष्टीत सुधारणा होईल.
सातव्या घरात गुरूचा उदय विवाह, मालमत्ता आणि आरोग्याच्या बाबतीत सकारात्मक ठरेल.
सहाव्या घरात गुरूचा उदय आरोग्य व नोकरीत अडचणी निर्माण करू शकतो, सावधगिरी बाळगावी लागेल.
पाचव्या घरात गुरूचा उदय शिक्षण, नफा, प्रेम व कौटुंबिक जीवनात लाभदायक ठरेल.
चौथ्या घरात गुरूचा उदय सामाजिक प्रतिष्ठा वाढवेल, पण मानसिक चिंता व मालमत्तेच्या बाबतीत सावधगिरी हवी.