Saisimran Ghashi
सध्या महाराष्ट्रात मराठी-अमराठी वाद सुरू आहे
पण तुम्हाला माहितीये एक असे पंतप्रधान होऊन गेले जे मराठीत लिहू शकत होते
हे दुसरे तिसरे कुणी नाही तर पी.व्ही. नरसिंह राव होते
पामुलापार्थी वेंकट नरसिंह राव भारताचे ९वे पंतप्रधान होते
त्यांनी हरि नारायण आपटे यांच्या 'पण लक्षात कोण घेतं?' या मराठी कादंबरीचा तेलुगूमध्ये अनुवाद केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या संमेलनात त्यांनी मराठीत भाषण केले.
त्यांना बहुभाषिक म्हणून ओळखले जात होते ते 7 भाषा बोलू शकणारे राव संगणक कोड लिहायलाही शिकले.
डझनहून अधिक भाषा इंग्रजी, हिंदी, संस्कृत, उर्दू, तेलुगु, मराठी, कन्नड, तमिळ, उडिया, बंगालीसह अनेक भाषा बोलू किंवा समजू शकत होते