Saisimran Ghashi
ज्योतिषानुसार, शारदीय नवरात्र सुरू होत असलेल्या या काळात ग्रहस्थितीमुळे काही राशींना विशेष सावधगिरी बाळगावी लागेल.
astrology alert mesh vrishchik makar kumbh troubles ahead
esakal
ज्योतिष तज्ज्ञांच्या मतानुसार, या काळात शनि आणि राहूच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांना मोठ्या संकटाचा धोका असू शकतो
daily horoscope 2025 4 signs facing big challenges navratri
esakal
आरोग्य, आर्थिक आणि कुटुंब समस्या याच्याशी संबंधित असू शकतो
zodiac predictions september 22 crisis risk aries scorpio capricorn aquarius
esakal
प्रवासात अपघाताचा धोका वाढेल, कार्यक्षेत्रात शत्रूंची कारस्थाने होऊ शकतात आणि आरोग्यात पोटदुखी किंवा डोकेदुखी उद्भवू शकते.
Aries zodiac predictions horoscope september 2025
esakal
नोकरीत डिमोशनचा धोका, गुंतवणुकीत तोटा होऊ शकतो, मानसिक ताण वाढेल आणि जॉइंट्सशी संबंधित आजार उद्भवू शकतात.
Capricorn zodiac predictions horoscope september 2025
esakal
आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक कलहाची शक्यता, छुप्या शत्रूंच्या जाळ्यात अडकण्याचा धोका आणि रक्तदाब किंवा जखमेची समस्या वाढू शकतात.
Scorpio zodiac predictions horoscope september 2025
esakal
पार्टनर्शिपमध्ये विश्वासघाताची शक्यता, विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत अडचणी येतील, अपघाताचा धोका आणि श्वसननाच्या समस्या वाढू शकतात.
Aquarius zodiac predictions horoscope september 2025
esakal
हे सामान्य ग्रहगतीवर आधारित आहे आणि प्रत्यक्षात वैयक्तिक कुंडलीनुसार बदलू शकते.
Disclaimer
esakal
esakal