दिवसाला किती सिगरेट प्यायल्यास स्टेज 2 कॅन्सर होऊ शकतो?

Saisimran Ghashi

सिगरेट पिण्याचे प्रमाण

हल्ली तरुणांमध्ये सिगरेट पिण्याचे प्रमाण खूप वाढत आहे

esakal

व्यसनाचा वयोगट नाहीच

फक्त तरूणच का, या व्यसनाचा कोणता खास वयोगट राहिलाच नाहीये

esakal

कॅन्सरचा धोका

पण तुम्हाला माहितीये का किती सिगरेट प्यायल्यास कॅन्सरचा धोका जास्त वाढतो

esakal

सविस्तर माहिती

चला तर मग आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे

esakal

आजार होणारच

सिगरेट एक प्या, दहा प्या आजार होण्याचा धोका तर आहेच.

esakal

2 ते 5 सिगरेट

पण सिगरेट दिवसाला 2 ते 5 सिगरेट प्यायल्यास स्टेज 2 कॅन्सर होऊ शकतो.

esakal

तोंडाच्या कॅन्सरला कारणीभूत

आणि जर तुम्ही त्यापेक्षाही जास्त धूम्रपान करत असाल तर ते तुमच्या तोंडाच्या कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते

esakal

खराब फुफ्फुस

धूम्रपान केल्याने हळू हळू फुफ्फुस खराब होऊ लागतात

esakal

किडनी खराब व्हायला सुरुवात झाल्याची 'ही' 3 लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष

kidney damage symptoms

|

esakal

येथे क्लिक करा