Saisimran Ghashi
१६ ते १८ जून २०२५ दरम्यान राहू-चंद्राच्या ग्रहण योगामुळे अशुभ घटनांचा धोका वाढेल.
हा योग पाच राशींवर सर्वाधिक नकारात्मक प्रभाव टाकेल.
या राशींच्या लोकांनी नोकरी आणि व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे.
कर्क राशीच्या लोकांनी बोलण्यावर आणि आर्थिक व्यवहारांवर विशेष दक्षता घ्यावी.
कन्या राशीतील व्यक्तींना मानसिक तणाव, कामातील गोंधळ आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
धनु राशीमध्ये गोंधळ, अनिर्णय आणि नात्यांमध्ये दुरावा जाणवू शकतो.
या राशींच्या थकवा, तणाव, मतभेद आणि निर्णयांत विलंबाचा सामना करावा लागू शकतो.
मीन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी ताण संभवतो