Saisimran Ghashi
जुलै महिन्याचा दूसरा आठवडा सुरू होणार आहे
पण येत्या आठवड्यात काही राशींना त्रास आहे
आर्थिक संकट तसेच अन्य त्रास संभवतो
या राशीच्या लोकांना मोठ्या संकटाचा धोका आहे. जीवनात अपरिहार्य बदल संभवतो
आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक घ्या
वक्री ग्रहांचे संक्रमण असल्याने या राशीच्या लोकांवर मानसिक ताण येऊ शकतो, वाहन चालवताना काळजी घ्या
गुंतवणूक, कर्ज, महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगा. तसेच प्रवास, वाहनचालना काळजी घ्या
ही केवळ सामान्य माहिती आहे