Saisimran Ghashi
१ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ७.०१ वाजता शनि व शुक्र ९० अंशावर येऊन केंद्र योग निर्माण करतील.
शनी सध्या मीन राशीत असून इतर ग्रहांशी युती करून अनेक शुभ-अशुभ योग निर्माण करत आहे.
मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश, उत्पन्नवाढ आणि नातेसंबंधात सौहार्द अनुभवायला मिळेल.
मेष राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशाची संधी मिळेल.
मिथुन राशीच्या लोकांना वाहन, मालमत्ता, न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश व आर्थिक लाभ मिळेल.
मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांना परदेशी व्यवसाय व प्रवासाच्या संधी उपलब्ध होतील.
कुंभ राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात सुधारणा होईल व नोकरीत पदोन्नती आणि बोनस मिळू शकतो.
आम्ही दिलेली माहिती सामान्य श्रद्धा, ज्योतिष, पंचांग, धार्मिक ग्रंथ इत्यादींवर आधारित आहे.