Saisimran Ghashi
किडनी आपल्या शरीरातील अत्यंत महत्वपूर्ण अवयव आहे
पण किडनी खराब होण्याआधी शरीर काही संकेत देते
शरीरात टॉक्सिन्स साचल्यामुळे थकवा व अशक्तपणा जाणवतो.
शरीरात पाणी साचल्यामुळे सूज येते.
वारंवार लघवी होणे, रंग व वास बदलणे, जळजळ होणे हे संकेत असू शकतात.
फुफ्फुसात द्रव साचल्यामुळे दम लागतो.
खनिजांचा असमतोल आणि अपुरी कार्यक्षमता हे कारण असते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.