Saisimran Ghashi
सूर्य-गुरू युती आणि राहूच्या प्रभावावर आधारित असून त्याचा ५ राशींवर परिणाम होणार आहे
ही युती आणि राहूचा प्रभाव सुमारे १ महिना टिकणार आहे. या काळात 5 राशींच्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे
आरोग्यावर अनपेक्षित खर्च होईल, परदेश प्रवास रद्द होऊ शकतो, बचतीवर परिणाम होईल.
नात्यांमध्ये तणाव निर्माण होईल, सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात येईल, कमाईसाठी संघर्ष वाढेल.
अचानक जीवनात मोठे बदल होतील, वाहन व मालमत्तेच्या बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे.
शत्रू सक्रिय होतील, आरोग्य बिघडू शकते, कर्ज घेणे टाळावे.
घरगुती खर्च वाढेल, आईची तब्येत बिघडू शकते, भावनिक निर्णय चुकू शकतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. सकाळ माध्यम समूह कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही